¡Sorpréndeme!

Shriya Pilagaonkar | श्रियाचा नवा सिनेमा लवकरच | Hathi Mere Sathi

2020-03-02 43 Dailymotion

अभिनेत्री श्रिया पिळगांवकर लवकरच हाथी मेरे साथी या सिनेमात दिसणार आहे. हा सिनेमा जंगल वाचवण्याचा मोठा संदेश देतोय. नुकताच या सिनेमाचा टिझर प्रदर्शित झाला. या सिनेमात श्रिया राणा दगूबट्टी यांच्यासोबत स्क्रीन शेअर करत आहे. Reporter : Pooja Saraf Video Editor : Omkar Ingale